Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. पती अनंत गर्जे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मोहोज देवढे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले… यावेळी गावात तणावपूर्ण वातावरण होतं… पोलिसांच्या मध्यस्थीने अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली…दरम्यान डॉ. गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार सुरु असताना तिच्या वडिलांना शोक अनावर…