Headlines
एक तास स्वयंपाक करायला किती गॅस लागतो? जाणून घ्या कसं असतं सिलेंडरचं गणित

एक तास स्वयंपाक करायला किती गॅस लागतो? जाणून घ्या कसं असतं सिलेंडरचं गणित

वाढत्या किमती आणि इंधन तुटवड्याच्या भीतीमुळे, गॅस सिलिंडरचा काटकसरीने वापर करणे सर्वसामान्यांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. साधारणपणे 14.2 किलो वजनाचा एक घरगुती एलपीजी सिलिंडर प्रत्यक्षात किती तास वापरु शकतो? एका तासाच्या स्वयंपाकात किती गॅस वापरला जातो? इंधनाची बचत कशी करावी? याबद्दल फार कोणाला माहिती नसेल. तर जाणून घ्या, गॅसचा वापर कसा करायचा. एक किलोग्राम…

Read More
रस्त्यावरील अडथळे ओळखणार अन् स्वतः निर्णय घेणार, पहिली रोबोटॅक्सी लाँच

रस्त्यावरील अडथळे ओळखणार अन् स्वतः निर्णय घेणार, पहिली रोबोटॅक्सी लाँच

सुरक्षितता आणि सोयीच्या दृष्टीने ही रोबोटॅक्सी अत्यंत प्रगत मानली जात आहे. रस्त्यात येणारे अडथळे ओळखणे आणि आपत्कालीन परिस्थितीत स्वतःहून निर्णय घेण्याची क्षमता यात विकसित करण्यात आली आहे. भविष्यातील शहरी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी ही ड्रायव्हरलेस कार महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास कंपनीने या प्रोटोटाइपच्या सादरीकरणावेळी व्यक्त केला आहे. ऑटोनॉमस वाहने म्हणजेच ड्रायव्हरलेस टॅक्सी आजकाल…

Read More
Mumbai Watermelon Case | कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु

Mumbai Watermelon Case | कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु

पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, दोन दिवस उलटूनही मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सध्या तरी कोणताही संशयास्पद मुद्दा आढळलेला नाही. 25 एप्रिल रोजी डोकाडिया कुटुंबाने काही नातेवाईकांना घरी…

Read More
Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, 10 ग्रॅमसाठी…

भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी यां दोन्हीही मौल्यवान धातूंना सर्वाधिक महत्त्व दिले जाते. सणासुदीला किंवा आनंदाच्या वेळी सोने खरेदी केले जाते. पण आजकाल वाढलेले सोन्याचे दर पाहून सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. मात्र, आज सोन्याचे भाव चांगलेच घसरले आहेत. Source link

Read More
ना कोंब फुटणार, ना सडणार; घरच्या घरी कांदे साठवण्याचे सोपे घरगुती उपाय

ना कोंब फुटणार, ना सडणार; घरच्या घरी कांदे साठवण्याचे सोपे घरगुती उपाय

जर तुमच्या घरात दमट हवामान असेल, तर कांदे छिद्र पाडलेल्या कागदी पिशवीत ठेवा. कागद अतिरिक्त ओलावा शोषून घेतो. त्यामुळे कांदे कोरडे ठेवण्यास मदत होते. तसेच, आठवड्यातून एकदा कांदे तपासा; जर एखादा कांदा खराब झाला असेल तर तो त्वरित बाहेर काढा, जेणेकरून इतर कांदे सुरक्षित राहतील. Source link

Read More
Women’s T20 World Cup 2026: दीड महिन्याआधीच इंग्लंड संघाची घोषणा, 18 वर्षीय खेळाडूला संधी

Women’s T20 World Cup 2026: दीड महिन्याआधीच इंग्लंड संघाची घोषणा, 18 वर्षीय खेळाडूला संधी

Women’s T20 World Cup 2026: दीड महिन्याआधीच इंग्लंड संघाची घोषणा, 18 वर्षीय खेळाडूला संधीImage Credit source: Getty Images England Squad Women’s T20 World Cup: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना यजमान इंग्लंड आणि श्रीलंका या संघात होणार आहे. तर भारतीय महिला संघाचा…

Read More