हे ज्याने केलं त्याच्या… धर्म विचारून हल्ला करताच पडळकर प्रचंड संतापले; केली मोठी मागणी!
मुंबईतून संतापजनक बातमी समोर आली आहे. रविवारी सकाळी मीरा रोड पूर्वमधील नयानगर येथील वॉकहार्ट हॉस्पिटलच्या मागे, अस्मिता एन्क्लेव्हजवळ एका निर्माणाधीन इमारतीत एका इसमाने दोघांवर चाकू हल्ला केला. हल्ला करणाऱ्या जैब जुबेर अन्सारीने तुला कलमा वाचता येतो का? नमाज पढण करता येतं का असं विचारून सुरक्षारक्षकावर हल्ला केला. धर्म विचारून हल्ला झालेल्या या घटनेमुळे सर्वत्र संतापाची…