Sanjay Raut : पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांनाच सल्ले देताय! संजय राऊतांचा खोचक टोला
अजित पवारांच्या दुःखद निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. सुनील तटकरेंनी शरद पवारांना मार्गदर्शन केल्याबद्दल संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केले. ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणले, तेच आता त्यांना सल्ले देत आहेत, असे राऊत म्हणाले. विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून वेगवेगळी विधाने येत आहेत. एका गटाने चर्चा झाल्याचे सांगितले, तर दुसऱ्याने ती…