Eknath Shinde: का रे दुरावा? का रे हा अबोला? दिल्ली व्हाया बिहार ते मुंबईपर्यंत! शिंदे भाईंची कळी काही खुलेना, देवाभाऊंशी नेहमीसारखा संवाद दिसेना!
Eknath Shinde: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून बालेकिल्ल्यात सुरु असलेल्या फोडाफोडी विरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेट घेत तक्रारीचा पाढाच वाचला. यावेळी अमित शाह यांनी माझे या सर्व घडामोडींवर लक्ष असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांना फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, अशी चर्चा आहे. केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना अभय…