ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2025 | सोमवार
<p><!–StartFragment –></p> <p>1. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; 2024 मध्ये आंदोलनावर गोळीबाराचे आदेश दिल्याप्रकरणी दोषी , बांगलादेशातील कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय <a href="https://tinyurl.com/59rpydhh">https://tinyurl.com/59rpydhh</a> </p> <p>2. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 13 वा स्मृतिदिन,शिवतीर्थ येथे स्मृतीस्थळावर राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र, दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून शिवसैनिक भावूक <a href="https://tinyurl.com/39j59hkx">https://tinyurl.com/39j59hkx</a> बाळासाहेबांनी भाजपचा कमंडलवाद फोफावण्याअगोदर हिंदू अस्मिता…