M2M Ferry | गणेशोत्सवासाठी कोकण सागरी प्रवास सुरू, Mumbai ते Ratnagiri वेगवान सेवा!
या गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सागरी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारकडून कोकणवासियांना गणेशोत्सवापूर्वीच ही सुविधा मिळणार आहे. मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते सिंधुदुर्ग या मार्गांवर एम टू एम बोटींच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. या बोटींमध्ये पाचशे प्रवाशांची आणि शंभर पन्नास वाहने वाहून नेण्याची क्षमता आहे. मुंबई ते रत्नागिरी हा…