Jayant Patil: समारोपाच्या भाषणात जयंत पाटील भावूक, आवंढा गिळून बोलायचे थांबले, शरद पवारांनी कार्यकर्त्यांना हात दाखवून शांत बसवलं
Jayant Patil NCP: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मंगळवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यात आली. तब्बल सात वर्षे राष्ट्रवादीच्या (NCP) प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जयंत पाटील यांनी ही सूत्रं शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवली. यावेळी समारोपाच्या भाषणात जयंत पाटील (Jayant Patil) हे काहीसे भावनिक झाले. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात आपण पक्षासाठी किती निष्ठेने आणि…