उपसरपंच आत्महत्या प्रकरणातील कला केंद्राची नर्तिकी वेश्याव्यवसायात? पोलीस स्टेशनच्या समोरच… सेक्स रॅकेटने शहरच हादरलं
माढा तालुक्यातील मोडनिंब येथे पोलीस स्टेशनच्या अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या ‘स्वरांजली कला केंद्र’ या नावाखाली चालणाऱ्या भयानक सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १५ मार्च रोजी या कला केंद्रावर छापा टाकून २५ तरुणींची मुक्तता केली. एका महिलेसह पाच जणांवर मानवी तस्करी व…