Headlines
BCCI Naman Awards : बीसीसीआयच्या अवॉर्ड सोहळ्यात रोहित शर्मा नसूनही त्याचा असा अपमान, दिग्गज क्रिकेटपटुंच्या कार्यक्रमात एवढ्या मोठ्या चूका

BCCI Naman Awards : बीसीसीआयच्या अवॉर्ड सोहळ्यात रोहित शर्मा नसूनही त्याचा असा अपमान, दिग्गज क्रिकेटपटुंच्या कार्यक्रमात एवढ्या मोठ्या चूका

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने पुन्हा एकदा धूमधडाक्यात आपल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याच आयोजन केलं होतं. नमन अवॉर्ड्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या या कार्यक्रमाचं मुंबई ऐवजी दिल्लीत आयोजन करण्यात आलं होतं. मागच्या वर्षभरात वेगवेगळ्या आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या 5 भारतीय टीमचा सन्मान झाला. शुबमन गिल, स्मृती मंधाना, राहुल द्रविडसह अनेक स्टार खेळाडू आणि दिग्गजांना अवॉर्ड देण्यात आले. या इवेंटमध्ये…

Read More
Oscars 2026 Full Winner List: जगातील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात कोणी मारली बाजी?  Oscars मध्ये ‘या’ सिनेमांचा बोलबाला

Oscars 2026 Full Winner List: जगातील सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यात कोणी मारली बाजी? Oscars मध्ये ‘या’ सिनेमांचा बोलबाला

Oscars 2026 Full Winner List: इराणसोबत सुरू असलेलं अमेरिका-इस्रायल युद्ध आणि इतर देशांमध्ये युद्धाचे पडसाद उमटत असताना लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये 98 व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आलं होतं. 98 व्या अकादमी पुरस्कारांच्या रेड कार्पेटवर जगभरातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. कडेकोट सुरक्षेत पुरस्कार सोहळा सुरू झाला. जगभरातील सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त…

Read More
सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात अग्नितांडव, 10 जणांचा होरपळून मृत्यू, पहाटे गाढ झोपेत असतानाच….

सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात अग्नितांडव, 10 जणांचा होरपळून मृत्यू, पहाटे गाढ झोपेत असतानाच….

ओडिशामधील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या एससीबी (SCB) मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत १० रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मृतांमध्ये प्रामुख्याने आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले असून रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा…

Read More
Virat Kohli : रोहित आणि गेलपैकी सर्वोत्तम टी 20 ओपनर कोण? विराटने कुणाचं नाव घेतलं?

Virat Kohli : रोहित आणि गेलपैकी सर्वोत्तम टी 20 ओपनर कोण? विराटने कुणाचं नाव घेतलं?

रोहित शर्मा आणि ख्रिस गेल हे क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम आजी माजी फलंदाजांपैकी एक आहे. क्रिकेट विश्वात विशेष करुन टी 20 फॉर्मटेमध्ये कायमच सर्वोत्तम फलंदाज/गोलंदाज कोण? याची चर्चा पाहायला मिळते. भारतीय चाहत्यांना रोहित शर्मा हा सरस फलंदाज वाटतो. तर काहींना ख्रिस गेल हा रोहितपेक्षा भारी वाटतो. मात्र ही क्रिकेट चाहत्यांची मतं झाली. मात्र टीम इंडियाचा अनुभवी…

Read More
भारताचं इंधन संकट अनेक पटींनी वाढण्याची शक्यता, इराण देणार मोठा धक्का? मध्य पूर्वेतून सर्वात मोठी बातमी

भारताचं इंधन संकट अनेक पटींनी वाढण्याची शक्यता, इराण देणार मोठा धक्का? मध्य पूर्वेतून सर्वात मोठी बातमी

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 16 दिवस असून, मध्य पूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूज स्ट्रेट बंद केला आहे. होर्मजू स्ट्रेट बंद झाल्यामुळे संपूर्ण जग सध्या मोठ्या इंधन संकटात सापडलं आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज लागते, त्यातील सुमारे 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या…

Read More
नेतन्याहू यांची हत्या की जिवंत? नव्या व्हिडीओने जगात खळबळ; मोठं काहीतरी घडणार?

नेतन्याहू यांची हत्या की जिवंत? नव्या व्हिडीओने जगात खळबळ; मोठं काहीतरी घडणार?

इराण-इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध जोरात सुरू असून या युद्धाने संपूर्ण जगच होरपळून निघालं आहे. हे युद्ध सुरू असतानाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे ठार झाल्याचं वृत्त येऊन धडकलं. नेतन्याहू यांची हत्या केल्याचंही सांगितलं गेलं. नेतन्याहू गेल्या काही दिवसांपासून मीडियासमोर आले नाहीत. त्यांची कोणतीही बातमी आली नाही. त्यातच एक व्हिडिओ आला आणि जगात खळबळ उडाली. नंतर…

Read More