Headlines
Chanakya Niti : लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर चाणक्य यांचे हे 3 विचार लक्षात ठेवा

Chanakya Niti : लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर चाणक्य यांचे हे 3 विचार लक्षात ठेवा

दान-पुण्य – चाणक्य नितीनुसार दान-धर्म कार्याला उगाच श्रेष्ठ म्हटलेले नाही. चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती दान करते ती वास्तवात सच्चा धनवान होतो. जे लोक वाईटकाळात गरीब आणि गरजवंताना मदत करतात, देव त्यांचा उद्धार करतात. अशा लोकांच्या सुख-संपन्नतेत कोणतीही कमतरता होत नाही. त्यामुळे दान नेहमी खुल्या हाताने करावे, आपल्या सामर्थ्यानुसार गरजवंताना दान करत जावे. Source link

Read More
दारुने होणारे नुकसान कमी करतो व्यायाम?, संशोधनात उघड झाले धक्कादायक सत्य

दारुने होणारे नुकसान कमी करतो व्यायाम?, संशोधनात उघड झाले धक्कादायक सत्य

हृदय विकाराचे झटके, बॅड कोलेस्ट्रॉल आणि फॅटी लिव्हरची समस्या आजकाल खूप वेगाने वाढत आहे. तरुणांना देखील या समस्या भेडसावत आहेत. मद्यपानामुळे यातील अनेक आजार वाढत असतात. त्यामुळे डॉक्टर नेहमी मद्यपान कमी करण्याचा सल्ला देत असतात. आता एका नव्या संशोधनात एक आश्चर्यकारक गोष्ट उघडकीस आली आहे. नव्या संशोधनानुसार जे लोग दारु पिण्यासोबतच रोज व्यायामही करतात, त्यांना…

Read More
अमिताभ यांचे खरे आडनाव ‘बच्चन’ नाही, वडीलांनी या कारणाने बदलले, बिग बी यांनी सांगितला तो किस्सा

अमिताभ यांचे खरे आडनाव ‘बच्चन’ नाही, वडीलांनी या कारणाने बदलले, बिग बी यांनी सांगितला तो किस्सा

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना महानायक म्हटले जाते. त्यांच्या खर्जातील आवाज आणि डायलॉग बोलण्याची पद्धत, एकूण दमदार पर्सनालिटी त्यामुळे लहानमुलांपासून वयोवृद्ध मंडळी त्यांचे चाहते आहेत. त्यांनी केबीसीतून पुन्हा कमबॅक करीत आजही अनेक चित्रपट आणि जाहिरातीत काम करीत आहेत. त्यांच्या चित्रपटातील डॉयलॉग देखील लोक लक्षात ठेवतात. परंतू या महानायक बिग बी यांचे ‘बच्चन’ खरे…

Read More
माझी नक्कल पण मला बोलावलंसुद्धा नाही..; सूरज चव्हाणचं दुखावलं मन, नेमकं काय घडलं?

माझी नक्कल पण मला बोलावलंसुद्धा नाही..; सूरज चव्हाणचं दुखावलं मन, नेमकं काय घडलं?

मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजेच ‘झी चित्रगौरव पुरस्कार 2026’ नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, अंकुश चौधरी , गौतमी देशपांडे, समीर चौघुले, ऋजुता देशमुख, पर्ण पेठे, पुष्कराज चिरपुटकर, रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, प्रिया बेर्डे, अमृता सुभाष, भारत जाधव,…

Read More
NZ vs SA : न्यूझीलंडची हारकीरी, दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी, किवींवर 7 विकेट्सने विजय

NZ vs SA : न्यूझीलंडची हारकीरी, दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी, किवींवर 7 विकेट्सने विजय

Keshav Maharaj and Gerald Coetzee NZ vs SA 1st T20iImage Credit source: @ProteasMenCSA आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपविजेता न्यूझीलंड क्रिकेट टीम मायदेशातील मालिकेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली आहे. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला पराभूत करत 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली आहे. उभयसंघातील या मालिकेतील पहिल्या सामन्याचं आयोजन हे बे…

Read More
चीनचे फायटर जेट, युद्ध नौका मैदानात; अमेरिकेविरोधात युद्धाची तयारी पूर्ण, चायनाच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ

चीनचे फायटर जेट, युद्ध नौका मैदानात; अमेरिकेविरोधात युद्धाची तयारी पूर्ण, चायनाच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ

युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला, तेव्हापासून इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 16 दिवस आहे. दरम्यान या युद्धामुळे जगातील देश दोन गटात विभागाले गेले आहेत. काही जणांनी या युद्धात इस्त्रायल आणि अमेरिकेला पाठिंबा दिला आहे. तर काही जणांनी इराणला पाठिंबा…

Read More