Headlines
Election Commission | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद

Election Commission | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तयारीबाबत तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी आयोगाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, देशातील निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला किंवा…

Read More
युद्ध सुरू असतानाच सर्वात मोठी बातमी; तेलाचं घबाड असलेल्या या देशात फडकला अमेरिकेचा झेंडा, ट्रम्प यांचा मोठा विजय

युद्ध सुरू असतानाच सर्वात मोठी बातमी; तेलाचं घबाड असलेल्या या देशात फडकला अमेरिकेचा झेंडा, ट्रम्प यांचा मोठा विजय

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराण देखील माघार घेण्यास तयार नाहीये. इराने आपल्या मिसाइल हल्ल्यांनी अमेरिका आणि इस्त्रायलला घाम फोडला आहे. इराणकडून करण्यात आलेल्या मिसाईल हल्ल्यांमुळे…

Read More
पती नको, परंतू त्याच्या स्पर्मपासून मुल हवे, महिलेच्या मागणीने हायकोर्टही चक्रावले

पती नको, परंतू त्याच्या स्पर्मपासून मुल हवे, महिलेच्या मागणीने हायकोर्टही चक्रावले

मुंबईतील एका महिलेचे कायदेशीर वादाचे प्रकरण आता दिल्ली हायकोर्टात पोहचले आहे. तिच्या पतीपासून वेगळी रहात असलेली ही ४६ वर्षांची महिला पती सोबत तयार केलेल्या १६ फ्रिज्ड भ्रुण ( एम्ब्रियो) चा वापरुन करुन आई होऊ इच्छित आहे. मात्र,या पतीने विरोध केला आहे. या संदर्भात महिलेने कोर्टाची पायरी चढलेली आहे. तिचे म्हणणे आहे की मातृत्वाची तिची अखेरची…

Read More
Devendra Fadnavis Speech | पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर

Devendra Fadnavis Speech | पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर

पुण्यातील मेट्रो सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुणेकरांना मेट्रो सेवा आवडली असून सध्या दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करत असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा ठरत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. मेट्रोमुळे नागरिकांना जलद, सुरक्षित…

Read More
Russian Oil Price : संधीचा फायदा घेत भारताला लुटून दरदिवशी रशिया तेल विक्रीतून किती कोटी डॉलरचा फायदा कमावतोय?

Russian Oil Price : संधीचा फायदा घेत भारताला लुटून दरदिवशी रशिया तेल विक्रीतून किती कोटी डॉलरचा फायदा कमावतोय?

युद्ध म्हणजे बेचिराख झालेली शहरं, युद्ध म्हणजे जमीनदोस्त झालेल्या इमारती, युद्ध म्हणजे कोसळलेल्या वास्तूचा ढिगारा, युद्ध म्हणजे मृतदेहांचा खच, युद्ध म्हणजे रक्तपात, युद्ध म्हणजे डोळ्यांना त्रास देणारं चित्र. हीच युद्धाची व्याख्या आहे. पण काहींसाठी युद्ध म्हणजे भरभराट, पैसा कमावण्याची चालून आलेली संधी असते. युद्धात माणसं मरतात. पण त्याचवेळी शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या भरपूर पैसा बनवतात….

Read More
मोठी बातमी! बारामती पोट निवडणुकीची घोषणा, मतदान कधी? निकाल किती तारखेला? वाचा…

मोठी बातमी! बारामती पोट निवडणुकीची घोषणा, मतदान कधी? निकाल किती तारखेला? वाचा…

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत देशातील 5 महत्त्वाच्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांची तर पुद्दुचेरी या केंद्रसाशित प्रदेशात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच इतरही काही राज्यांमधील पोट निवडणुकांचीही यावेळी घोषणा करण्यात आली. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा निवडणुकीसाठी…

Read More