Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Rohit Arya Encounter: मुंबईमधील पवईतील आरके स्टुडिओत मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणानंतर झालेल्या रोहित आर्य एन्काउंटर (Rohit Arya Encounter) प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा लवकरच माजी मंत्री दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवणार आहे. घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकर यांना फोन करून रोहित आर्यशी बोलण्याची विनंती केली होती. मात्र, केसरकर यांनी…