58 पॉर्न व्हिडीओ! पेन ड्राईव्ह, चुटकीत भविष्य सांगायचा… राजकारणी आणि सेलिब्रिटी टेकायचे माथा; बलात्कारी ज्योतिषाला अखेर अटक; महाराष्ट्र हादरला
स्वतःला कॉस्मोलॉजी तज्ज्ञ आणि भविष्यवक्ता म्हणवणारे अशोक खरात सध्या चांगलेच चर्चेत आहे. स्वघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरातला नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. एका ३५ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या बलात्काराच्या तक्रारीने खरातच्या काळ्या कृत्यांची पोल खोल झाली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांना त्याच्या कार्यालयातून मिळालेल्या पुराव्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पीडित…