बिग बॉस मराठी आदेश देत आहेत… बिग बॉसचा करारी आवाज कोणाचा? पडद्यामागील गुपित उलगडले
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत जाणारा आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस मराठी. या शोमधील स्पर्धकांइतकीच त्यातील एका भारदस्त आणि करारी आवाजाची चर्चा असते. बिग बॉस मराठी आदेश देत आहेत की…” हा संवाद कानावर पडला की घरातील वातावरण एका क्षणात गंभीर होतं. गेल्या अनेक पर्वांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या आवाजामागचा चेहरा नेमका कोण आहे,…