ट्रम्प यांच्या टॅरिफ कपातीने दिग्गजांचे नशीब पालटले, एका निर्णयाने टाटा, अंबानी आणि मित्तल झाले मालामाल
ट्रम्प यांनी टॅरिफबाबत नरमाईचे धोरण स्वीकारल्याने त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळाला आहे. त्यामुळे देशांच्या दिग्गज कंपन्यांच्या व्हॅल्युएशनमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील टॉप-१० कंपन्यामध्ये समाविष्ठ असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये ७ टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. तर इन्फोसिस आणि टीसीएसच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. आता एसबीआयच्या…