Praful Patel: दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनिकरण? प्रफुल पटेल यांचा मोठा बॉम्ब, राष्ट्रीय अध्यक्षाविषयी मोठे वक्तव्य काय?
प्रफुल पटेल, शरद पवार, अजित पवारImage Credit source: गुगल Praful Pate on NCP Merger: अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाची चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये याविषयी अनुकूलता असली तरी बडे नेते कानावर हात ठेवून आहेत.विशेषतः अजितादादांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चेबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचा दावा करत आहेत.गोंदियात पत्रकार परिषद घेत अजितदादा…