जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल

जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल

खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत महाराष्ट्रातील जल जीवन मिशनच्या निधी वाटपावरून केंद्र सरकारला प्रश्न विचारला. त्यांनी तेलंगणासह काही राज्यांसाठी जल जीवन मिशन निधी रोखला, कमी केला किंवा विलंब केला आहे का, अशी विचारणा केली. राऊत यांनी नमूद केले की, महाराष्ट्रात जल जीवन मिशन अंतर्गत अनेक प्रकल्प निधीअभावी बंद पडले आहेत किंवा थांबवले गेले आहेत. त्यांनी…

Read More
2025 चा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट, 1300 कोटींच्या कमाईनंतर OTT वर करतोय राज्य, पहिल्याच दिवशी बनला नंबर 1

2025 चा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट, 1300 कोटींच्या कमाईनंतर OTT वर करतोय राज्य, पहिल्याच दिवशी बनला नंबर 1

Bollywood Movies 2025 : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, जे प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. ज्यामध्ये ‘स्त्री 2’, ‘पुष्पा 2’ अशा चित्रपटांनी प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर कब्जा केला. असाच एक चित्रपट जो 2025 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याची स्टोरी आणि त्यामधील गाणी प्रेक्षकांना इतकी आवडली की तो ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने मोठ-मोठ्या चित्रपटांचे कमाईचे…

Read More
घड्याळात ’11:11′ वाजताच मागितलेली इच्छा खरंच पूर्ण होते का? काय आहे गुपित?

घड्याळात ’11:11′ वाजताच मागितलेली इच्छा खरंच पूर्ण होते का? काय आहे गुपित?

घड्याळात अचानक ‘११:११’ वाजलेले दिसले आणि त्या क्षणी मनापासून इच्छा मागितली तर ती खरंच पूर्ण होते का? ही फक्त एक लोकप्रिय अंधश्रद्धा आहे की यात काही सत्य आहे? अनेकजण आकर्षणाचा नियम (Law of Attraction), मॅनिफेस्टेशन तंत्रे आणि अशा गोष्टींबद्दल बोलतात. काहीजण व्हिजन बोर्ड बनवतात, तर काही उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतात. याच श्रेणीत येते घड्याळात ११:११…

Read More
त्यांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! तटकरेंचा वडेट्टीवारांना टोला

त्यांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! तटकरेंचा वडेट्टीवारांना टोला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला दिलेल्या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले. तटकरे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला फारसे महत्त्व दिले नाही, तर विजय वडेट्टीवार यांच्यावर तीव्र शब्दांत प्रहार केला. वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रथम चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर निवडून…

Read More
Ganesh Khankar : अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी

Ganesh Khankar : अखेर भाजपचा गटनेता ठरला! गणेश खणकरांची वर्णी

भाजपने अखेर आपला गटनेता निश्चित केला आहे. पक्षाच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड झाली आहे. गणेश खणकर हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या कारभारात सक्रिय सहभागी आहेत. त्यांनी भाजपच्या विविध निवडणुकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या या दीर्घकालीन सक्रियतेची दखल घेत आता त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही निवड सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची…

Read More
सुनेत्रा पवार प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या

सुनेत्रा पवार प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकताच आपला पहिला सातारा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी कराड येथील प्रीतिसंगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे महत्त्वाचे नेते सुनील तटकरे, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर, मंत्री मकरंद पाटील आणि राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे उपस्थित होत्या. यशवंतराव चव्हाणांना अभिवादन केल्यानंतर, सुनेत्रा…

Read More