VIP गाड्यांसाठी स्पेशल FASTags? टोल नाक्यांवर अडथळा रोखण्यासाठी सरकारचा नवा AI प्लॅन
राष्ट्रीय महामार्गांवर बॅरियर-मुक्त टोल सिस्टीम लागू करण्याची तयारी सुरू असताना, व्हीआयपी गाड्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पावले उचलली जात आहेत. AI कॅमेऱ्यांमुळे विशेष व्यक्तींच्या गाड्यांना टोल किंवा दंडाचा त्रास होऊ नये, म्हणून हे नवीन फास्टॅग डिझाइन केले जात आहेत. हा नवीन नियम कधीपासून लागू होऊ शकतो, याची सविस्तर माहिती पुढे वाचा. भारतात अडथळामुक्त टोल सिस्टिम तयार करण्यासाठी…