लाडक्या बहिणींसाठी पुन्हा ई-केवायसी सुरू? अखेर एकनाथ शिंदेंनी भर सभेत सांगून टाकलं; टेन्शन मिटलं!
Ladki Bahin e-KYC : लाडकी बाहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्र 3000 रुपये मिळाले आहेत. काही लाडक्या बहिणींना मात्र हे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. ई-केवायसी तसेच इतर तांत्रिक कारणामुळे अनेक लाडक्या बहिणी लाभापासू वंचित राहिल्या आहेत. त्यामुळेच आम्हाला आमचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न या लाभार्थी महिला विचारत आहेत. तसेच ई-केवायसी रखडल्यामुळे…